आम्ही काय शिकावतो?

आजपर्यंत सिटी हार्टच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची सर्वोत्तम शासकिय अभियांत्रिकी आणि मेडिकल कॅालेजेस साठी निवड झाली आहे.

मी स्वतः एका गरीब कुटुंबामधून आलोय, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांच्या आई-वडिलांनी कमवलेल्या एक ना एक रुपयांची किंमत जाणतो.

त्यामुळे आम्ही 5 तास शिकवण्याबरोबर 3 तास अभ्यास करुन घेण्याचा पॅटर्न विकसित केला आहे . म्हणूनच क्लासमध्ये शिकवलेली प्रत्त्येक गोष्ट समजण्याची व यश मिळवून देण्याची हमी आम्ही देतो.

Physics

Chemistry

Maths

Biology

Students / Parents Feedback