Prof. Gokul S. Chopade

FOUNDER | CEO

CITY HEART ACADEMY, PUNE


•AWARD

Sakal Excellence in Education (2019)


•M.Sc. (PHYSICS)

Fergusson College, Pune


•JOURNALISM

YCMOU, Nashik


•BUSSINESS COACH

10+ Years of experience in business


•EDUCATIONAL CONSULTANT

10+ Years of experience


•MOTIVATIONAL SPEAKER

12+ Years of experience


Course Pattern:

City Heart Academy ही पुणे शहरात ११ वी व १२ वी सायन्स क्षेत्रात १२ वर्षांपासुन काम करणारी एक अग्रगण्य संस्था आहे .

११ वी १२ सायन्सच्या विद्यार्थांची संपुर्ण जबाबदारी घेण्याचा नवीन पॅटर्न आम्ही विकसित केला आहे . त्यासाठी प्रचंड प्रामाणिकपणे दररोज ८ ते ९ तास आम्ही काम करत आहोत.

Integrated Pattern:

या पॅटर्न अंतर्गत -
•११ वी १२ वी कॅालेजची संपूर्ण जबाबदारी
• दोन वर्षे बोर्ड ची संपूर्ण तयारी
• JEE /NEET/ MHT-CET या प्रवेश परीक्षांची तयारी
• ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थांसाठी Hostel ची सुविधा
• दररोज 8 तासांचा प्रभावी पॅटर्न
• 5 तास लेक्चर्सचा पॅटर्न
• 3 तास अभ्यास करवून घेण्याची पध्दत

Regular Pattern:

या पॅटर्न अंतर्गत -
• दोन वर्षे बोर्ड ची संपूर्ण तयारी
• प्रवेश परिक्षांची दोन वर्षे तयारी
( JEE | NEET | CET )
• दररोज ६ तासांचा पॅटर्न
• ३ तास लेक्चर्सचा पॅटर्न
• ३ तास अभ्यास करवून घेण्याची पध्दत

आम्ही काय शिकवतो?

आजपर्यंत सिटी हार्टच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांची सर्वोत्तम शासकिय अभियांत्रिकी आणि मेडिकल कॅालेजेस साठी निवड झाली आहे.

मी स्वतः एका गरीब कुटुंबामधून आलोय, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांच्या आई-वडिलांनी कमवलेल्या एक ना एक रुपयांची किंमत जाणतो.

त्यामुळे आम्ही 5 तास शिकवण्याबरोबर 3 तास अभ्यास करुन घेण्याचा पॅटर्न विकसित केला आहे . म्हणूनच क्लासमध्ये शिकवलेली प्रत्त्येक गोष्ट समजण्याची व यश मिळवून देण्याची हमी आम्ही देतो

Physics

Chemistry

Maths

Biology

Gallery

  • all
  • popular
  • latest
  • following

Students / Parents Feedback